top of page
Kisan Quest White (1).png
bg.jpg
Logo_1.png

तुमची गोष्ट
तुमचा आवाज

किसान तुमच्यासाठी घेऊन येत आहे एका अनोखा उपक्रमाचा भाग होण्याची
एक संधी. कृषीक्षेत्रात चांगल्या अर्थाने बदल घडवू शकणाऱ्या नव्या कल्पना,
नवे विचार आणि धाडसी प्रयोग यांच्यासाठी अनोखं व्यासपीठ- "किसान संवाद."

तुमचा दृष्टिकोन, नवकल्पना आणि विचार लाखो शेतकरी, आणि कृषी-व्यावसायिकांपर्यंत पोहोचवा. तुमच्या मोबाईल कॅमेऱ्याच्या माध्यमातून सांगा तुमची गोष्ट.

प्रश्न, प्रेरणा, प्रशिक्षण आणि नवा प्रवास!

ChatGPT Image Jul 10, 2025, 06_28_36 PM.jpg

सहभागासाठी विषय

स्पर्धकांना किसान संवाद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या पसंतीचा विषय निवडण्याची मुभा आहे.
आपण निवडलेल्या विषयाशी सुसंगत अशी आपली कथा, अनुभव किंवा विचार व्हिडिओरूपात सादर करा. 

शेतीविषयक

स्मार्ट विक्री
आपण आपल्या शेतमालासाठी योग्य बाजारपेठ कशी उपलब्ध केली? – थेट विक्री करून, वेगळ्या पद्धतीने ब्रँडिंग करून किंवा डिजिटल माध्यमांच्या वापरातून. तुमची गोष्ट सर्वांना सांगा.

मातीमोल

मातीमोल
सुपीक व निरोगी माती ही उत्पादक शेतीची भक्कम पायाभरणी आहे. मातीच्या आरोग्याबद्दलची आपली कथा किंवा अनुभव सांगा — त्याचा आपल्या शेतीच्या पद्धतींवर व उत्पादनक्षमतेवर कसा परिणाम झाला ते शेअर करा.

भूजल

भूजल

स्मार्ट सिंचन - आधुनिक पद्धती आणि तंत्रज्ञान वापरून पाण्याचे नियोजन, पावसाच्या पाण्याची साठवण आणि वापर याबाबतचा आपला अनुभव व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करा.   

स्पर्धेसाठी ऑनलाइन
नोंदणी सुरू
1
Sep

वेळापत्रक 

15
Oct

तुमचे व्हिडिओ देण्याची
शेवटची तारीख

पहिल्या फेरीत निवड झालेल्या स्पर्धकांची घोषणा
31 Oct
1 Nov
to
30 Nov
किसानला येणाऱ्या शेतकऱ्यांकडून
ऑनलाइन मतदान
1
Dec
विजेत्यांची घोषणा
10-14
Dec
किसान-२०२५
विजेत्यांशी भेट व संवाद
Winner’s
announcement
10
Oct
Winners display at
KISAN 2025 and Prize distribution
10-14
Dec
Online registration for
the contest begins
1
Jul

Schedule

31
Aug

Last date to

submit your designs

Announcement of
shortlisted entries
20
Sep

Video Submission for
Shortlisted entries

20 Sep
to
20 Oct

Jury interaction session
(Virtual)

1-7
Oct

Online Voting for Popular Choice designs will be active

1-30
Nov

बक्षिसे 

किसान संवाद ट्रॉफी

प्रत्येक विषयासाठी तीन विजेते निवडले जातील.

रोख पारितोषिक ₹10,000

स्पर्धेची रूपरेषा

सहभाग शुल्क
व्हिडिओ सादरीकरण
  • कालावधी -
    1० सेकंद प्रिव्ह्यू 
    अधिक
    १८० ते ३०० सेकंद व्हिडिओ 

  • ​​मोबाईल उभा धरून व्हिडिओ शूट करा.

  • ₹२०० प्रति प्रवेशिका
    (प्रत्येक स्पर्धकाला किसान प्रदर्शनाचे मोफत तिकीट दिले जाईल)
clock2.gif
ज्युरी (निवड) प्रक्रिया
  • प्रत्येक श्रेणीतील टॉप ९ व्हिडिओ ज्युरीकडून निवडले जातील आणि ते किसान प्लॅटफॉर्मवर मतदानासाठी ठेवले जातील. 
  • किसानला भेट देणारे शेतकरी ऑनलाइन मतदानाद्वारे तीन सर्वोत्तम व्हिडिओ निवडतील. 
hand (1).gif
  • तुमच्या आवडीच्या भाषेत व्हिडिओ बनवा.

स्पर्धेचे नियम व अटी
  • स्पर्धेत भाग घेणाऱ्यांना सर्व नियम व अटी बंधनकारक आहेत. 
  • कामाची चोरी अथवा नक्कल आढळल्यास सहभाग अपात्र ठरेल.
  • स्पर्धेचे स्वरूप बदलण्याचा अथवा स्पर्धा रद्द करण्याचा संपूर्ण अधिकार आयोजकांचा राहील.
  • परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल आणि त्याविरुद्ध कोणत्याही हरकती/तक्रारी ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.
KISAN SANVAAD (2).png
Logo_1.png
Participate & Win
exciting Rewards
Register
bottom of page